
|| श्री गणेश प्रसन्न ||
स. न. वि. वि. आमच्या येथे श्री कुलदेवतेच्या कृपेने,
गौरव आणि गायत्री यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे.
आनंदाच्या या शुभ क्षणी, आमच्या घरी आलेल्या लाडक्या बाळाच्या
नामकरण सोहळ्यास आपण सहपरिवार उपस्थित राहून
बाळास शुभाशिर्वाद द्यावा, ही नम्र विनंती....
गुरुवार दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी दु. २ वा. १५ मि.
* ñWi *
रॉयल पॅलेस,
सांगली कोल्हापूर रोड,
सांगली 416416
* {Z_§ÌH$ *
श्री. गौरव निकम पाटील
सौ. गायत्री निकम पाटील