
Online Barse Nimtran Patrika
नामकरण सोहळा आणि बारशासाठी सुंदर मराठी निमंत्रण पत्रिका व व्हिडिओ ऑनलाइन तयार करा. आकर्षक नामकरण कार्ड डिझाईन्समधून निवडा आणि खास डिजिटल आमंत्रण बनवा.
कार्ड कसे एडिट करावे?
- कार्डमध्ये नाव, तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर माहिती भरा.फोटो अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध असल्यास फोटो अपलोड करा
- माहिती भरताच कार्डमध्ये होणारे बदल तुम्हाला लगेच दिसतील.
- सर्व माहिती भरल्यानंतर "डाउनलोड" बटणावर क्लिक करा.
- कार्ड डाउनलोड करा आणि शेअर करा
Price
₹ 49
Similar Invitations
मराठी नामकरण सोहळ्यासाठी सुंदर निमंत्रण पत्रिका आणि व्हिडिओ ऑनलाइन तयार करा. आकर्षक नामकरण कार्ड डिझाईन निवडा आणि आपले डिजिटल निमंत्रण सहज तयार करा.








