Marathi Wedding Vedio Invitation With Photos

Create Marathi Wedding Vedio Invitation With Marathi Invites. Browse templet, edit deatils, add photos and download instantly.

Price : 0




|| वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

पाटील आणि निकम परिवारातर्फे आपणास आग्रहाचे सस्नेह निमंत्रण

चि. राजवर्धन

श्री शामराव तुकाराम निकम रा. इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली यांचे चिरंजीव


चि. सौ. का. राजनंदिनी

श्री. आनंदराव शंकरराव पाटील रा. इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली यांची कन्या


यांचा शुभविवाह सोहळा

रविवार दि ११ / ०२ / २०१८ रोजी दुपारी ०१ : ३५ वा या शुभमुहूर्तावर संपन्न होत आहे

* विवाह स्थळ *

श्री गणेश मल्टीपर्पज हॉल, कराड सांगली रोड, कराड

* निमंत्रक *

समस्त पाटील परिवार आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे

Please check all your infomation before clicking 'Preview' button.