Online baby shower invitation card with photo

Design stunning Dohale Jevan invitation templates online. Download your Marathi invite and share instantly with loved ones.

Instant Download

No Login Required

No Design Skills Needed

#1 Marathi Invitation Maker

Baby Shower Invitation Card In Marathi
Premium

Baby Shower Invitation Card In Marathi

Marathi dohale jevan invitation. Create personalized Dohale Jevan invitation cards online with beautiful Marathi baby shower templates. Easy editing, instant download, and WhatsApp sharing available.

Dohale Jevan Nimtran Cards
Premium

Dohale Jevan Nimtran Cards

Digital Dohale Jevan Invitation. Celebrate the joy of motherhood with elegant Dohale Jevan invitation cards. Create beautiful Marathi baby shower invitations instantly and share them via WhatsApp.

Dohale Jevan Invitation Template
Premium

Dohale Jevan Invitation Template

Create beautiful Dohale Jevan invitation cards online with customizable Marathi designs. Choose from traditional and modern baby shower templates, edit details instantly, and share your invitation digitally with family and friends via WhatsApp or social media.

How It Works — Create Your Invitation in 3 Easy Steps

Follow these simple steps to create your invitation card or video in minutes.

Pick Your Template

Browse ready-made invitation designs for your specific occasion.

Customize Details

Add names, dates, locations, photos and custom messages.

Download & Share

Instantly download your digital invitation card or video and share it on WhatsApp, Instagram, Facebook or other platforms.


Choose Your Dohale Jevan Invitation Design

🌸 Floral Dohale Jevan Card

Soft flowers, elegant patterns आणि pastel shades असलेली सुंदर design.

👶 Cute Baby Shower Invitation

Cute baby illustrations, little stars, toys आणि playful elements असलेली design.

🪔 Traditional Marathi Invitation

मराठी संस्कृती आणि परंपरेचा सुंदर स्पर्श असलेली डोहाळे जेवण पत्रिका.

💚 Elegant & Minimal

Simple layout, clean typography आणि sophisticated colours पसंत करणाऱ्यांसाठी.

👩‍🍼 Photo Invitation

आईचा किंवा couple चा photograph वापरून personalized invitation.

🌺 Paithani Theme

पैठणीच्या रंगछटा, traditional motifs आणि Marathi cultural elements वापरून तयार केलेली premium design.


डोहाळे जेवणासाठी आकर्षक निमंत्रण संदेश | Dohale Jevan Invitation Wording in Marathi

  1. आनंदाची चाहूल लागली, घरामध्ये नवी उमेद जागली, छोट्याशा पाहुण्याच्या आगमनाची, तयारी आता सुरू झाली !
  2. आई होण्याचा आनंद खास, बाळाच्या आगमनाची लागली आस, या आनंदाच्या सोहळ्याला आपली उपस्थिती असावी खास !
  3. चिमुकल्या पावलांची चाहूल, घरात दरवळला आनंदाचा सुगंध, या मंगल सोहळ्याला या आवर्जून, द्या आई-बाळाला प्रेमाचा आशीर्वाद मनापासून 
  4. अंकुरला एक नवा कोंब, हसरा आणि छान, आमच्या घरी येणार लहानगा पाहुणा, वाढवायला घराची शान !
  5. हळदी-कुंकवाचा सण, आनंदात न्हावून निघाले मन, [आईचे नाव] चे डोहाळे जेवण, नक्की यायचं हं सर्वांनी मिळून !
  6. बाळगोपाळांच्या आगमनाची लागली गोड चाहूल, आमच्या अंगणात लवकरच पडणार छोटुकले पाऊल !
  7. चिमुकल्या पावलांची चाहूल लागली अंगणी, आनंदाचे उधाण आले आमच्या जीवनी !
  8. माऊली झाली आज आनंदी आणि प्रसन्न, तुम्हा सर्वांना आमचे डोहाळे जेवणाचे सस्नेह निमंत्रण !
  9. सोन्याच्या ताटात उजळला दिवा, येणाऱ्या बाळाला फक्त तुमचा आशीर्वाद हवा !
  10. इवले इवले हात, इवले इवले गाल, छोट्या पाहुण्याच्या येण्याने घर होईल खूशहाल !
  11. फुलांच्या झुल्यावर बसणार आज माऊली, हवी आहे तुम्हा सर्वांच्या प्रेमाची सावली !
  12. वाजत गाजत येणार छोटा पाहुणा घरा, तुमच्या उपस्थितीने पूर्ण होईल आनंद आमचा खरा !
  13. नव्या नात्याची नवी नवलाई, आई होणार आज आमची ताई, डोहाळे जेवणाचा सोहळा खास, नक्की यायचे तुम्हा सर्वांनी !
  14. नात्यांच्या या सुंदर वेलीवर एक नवीन कळी उमलणार, तुमच्या शुभ आशीर्वादाने आमचे जीवन बहरणार !
  15. आई-बाबा होण्याचा सुंदर प्रवास झाला सुरू, तुमच्या आशीर्वादाने हा सोहळा अधिक खास करू !
  16. चांदण्यांच्या जगात एक छोटा तारा येणार आहे, आमच्या या आनंदाच्या सोहळ्यात तुमचा सहभाग हवा आहे !
  17. गोंडस चेहऱ्याची गोड गोड चाहूल,आमच्या आयुष्यात पडणार नवीन पाऊल !
  18. डोहाळे जेवणाची तयारी झाली खास, तुम्हा सर्वांच्या येण्याची लागली आहे आस !