|| श्री गणेश प्रसन्न ||
|| श्री सत्यनारायण प्रसन्न ||
स. न. वि. वि. आमच्या येथे श्री हरी कृपेने,
नवीन वास्तूची, वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा
रविवार दिनांक ११/१२/२०२२ रोजी स. ११ वा करण्याचे योजिले आहे,
तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा हि विनंती
* ñWi *
रॉयल पॅलेस,
सांगली कोल्हापूर रोड,
सांगली
* Amnbo Z_« *
श्री आनंदराव पाटील
श्री गौरव आनंदराव पाटील
* {Z_§ÌH$ *
श्री गौरव आनंदराव पाटील
समस्त पाटील परिवार
