
|| श्री गणेश प्रसन्न ||
|| श्री सत्यनारायण प्रसन्न ||
स. न. वि. वि. आमच्या येथे श्री हरी कृपेने, नवीन वास्तूची,
वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा
रविवार दिनांक ११/१२/२०२२ रोजी स. ११ वा
करण्याचे योजिले आहे,
तरी या शुभप्रसंगी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार
उपस्थित रहावे हि विनंती…
ñWi
रॉयल पॅलेस,
सांगली कोल्हापूर रोड,
सांगली 416416
ñZoh^moOZ
दुपारी १ ते आपल्या आगमनापर्यंत
{Z_§ÌH$
समस्त निकम पाटील परिवार