
Marathi Ganpati Invitation Card
Create a beautiful and personalized Ganesh Chaturthi invitation card with all your event details and share it with your loved ones. Choose from beautiful traditional and modern Ganpati invitation designs and share your invitation instantly on WhatsApp and social media.
कार्ड कसे एडिट करावे?
- कार्डमध्ये नाव, तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर माहिती भरा.फोटो अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध असल्यास फोटो अपलोड करा
- माहिती भरताच कार्डमध्ये होणारे बदल तुम्हाला लगेच दिसतील.
- सर्व माहिती भरल्यानंतर "डाउनलोड" बटणावर क्लिक करा.
- कार्ड डाउनलोड करा आणि शेअर करा








