Ganesh Chaturthi Invitation Card Maker
श्री गणरायाच्या आगमनाचा आणि गणेश उत्सवाचा आनंद आपल्या कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारासोबत साजरा करा. आकर्षक गणेश उत्सव निमंत्रण व्हिडिओ तयार करून आपल्या आप्तेष्टांना शुभ सोहळ्यासाठी आमंत्रित करा.
Price : ₹ 49.00
व्हिडिओ कसे तयार करायचे?
- नाव, तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर माहिती भरा.
- फोटोचा पर्याय असल्यास फोटो अपलोड करा.
- माहिती भरून झाल्यावर तुमचा निमंत्रण व्हिडिओ तयार करण्यासाठी "Create Video" बटणावर क्लिक करा.
- मराठी टायपिंग साठी येथे क्लिक करा




