Online Ganpati Invitation Video Maker

गणेश चतुर्थी निमंत्रण व्हिडिओ बनवा ऑनलाइन यंदाच्या गणेश चतुर्थीच्या मंगलमय सोहळ्यासाठी तयार करा सुंदर आणि आकर्षक मराठी गणेश चतुर्थी निमंत्रण व्हिडिओ. तुमचे नाव, कुटुंबाचे नाव, गणपती आगमनाची तारीख, स्थापना, आरती आणि इतर कार्यक्रमांची माहिती जोडून काही मिनिटांत तुमचे खास निमंत्रण व्हिडिओ तयार करा.

Price : ₹ 149.00


व्हिडिओ कसे तयार करायचे?

  • नाव, तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर माहिती भरा.
  • फोटोचा पर्याय असल्यास फोटो अपलोड करा.
  • माहिती भरून झाल्यावर तुमचा निमंत्रण व्हिडिओ तयार करण्यासाठी "Create Video" बटणावर क्लिक करा.
  • मराठी टायपिंग साठी येथे क्लिक करा


Page1


Page2


Page3


Page4


Page5