Engagement Invitation Card Maker
तुमच्या विशेष प्रसंगासाठी अप्रतिम साखरपुडा निमंत्रण बॅकग्राउंड आणि टेम्पलेट्स. नाव, तारीख आणि ठिकाण जोडून आकर्षक निमंत्रण पत्रिका बनवा.
Price : ₹ 79.00
कार्ड कसे तयार करायचे?
- नाव, तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर माहिती भरा
- फोटोचा पर्याय असल्यास फोटो अपलोड करा.
- माहिती भरल्यानंतर कार्डमधील बदल तुम्हाला लगेच दिसतील.
- माहिती भरून झाल्यावर "डाउनलोड" बटणावर क्लिक करा.
- फोटोचा बॅकग्राऊंड काढण्यासाठी येथे क्लिक करा
- मराठी टायपिंग साठी येथे क्लिक करा
- डाउनलोड केल्यानंतर Watermark काढला जाईल.




डाउनलोड करण्यापूर्वी Invitation Card तपासून घ्या.
कोणत्याही मदतीसाठी खाली दिलेल्या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा.
9371502810 (WhatsApp Only)आकर्षक साखरपुडा निमंत्रण पत्रिका व व्हिडिओ. मोफत आणि प्रिमियम साखरपुडा निमंत्रण डिझाईन्स. व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियासाठी मराठी निमंत्रण पत्रिका तयार करा.

