Editable Ganesh Utsav Marathi Template

Create a personalized Ganesh Utsav Invitation Card online with stunning Ganpati invitation templates. Add your event details and share your Ganesh Chaturthi invite instantly with family and friends.

Price : ₹ 49.00


कार्ड कसे तयार करायचे?


|| श्री गणेशाय नमः ||
आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि, दरवर्षी प्रमाणे यंदाही आमच्या घरी श्री गणेश चतुर्थी निमित्त सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन दहा दिवसांसाठी होत आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून लाडक्या बाप्पाच्या दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. हि विनंती…
* ñWi *
Flat No 101, Nirman Viva, कॉलेज कॉर्नर, सांगली 416416
* {Z_§ÌH$ *
श्री. गौरव पाटील सौ. गायत्री पाटील






Ganesh Photo

डाउनलोड करण्यापूर्वी Invitation Card तपासून घ्या.

कोणत्याही मदतीसाठी खाली दिलेल्या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा.

9371502810 (WhatsApp Only)