Marathi trending wedding invitation card

Create personalized Marathi wedding invitation cards online for free. Select a design, enter your details, and share your digital wedding invite instantly.

Price : ₹ 49

Customize your Invitation Card

Enter your infomation, upload photos and then click "Preview" button.

|| श्री गणेश प्रसन्न || स.न.वि .वि आमचे येथे श्री कृपेकरून

चि. राजवर्धन

श्री रामचंद्र शामराव निकम यांचे नातू व श्री आनंदराव रामचंद्र निकम रा.सांगली ता.मिरज जि. सांगली यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि

चि. सौ. कां. राजनंदिनी

श्री. आनंदराव तुकाराम पाटील यांचे नात व श्री सदाशिव आनंदराव निकम रा.सांगली ता.मिरज जि. सांगली यांची कन्या यांचा

रविवार दि ११ / ०२ / २०१८ रोजी दुपारी ०१ : ३५ वा या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे हि विनंती…

* स्थळ *

श्री गणेश मल्टिपर्पज हॉल मलकापूर सातारा रोड, कराड

* निमंत्रक *

श्री आनंदराव निकम समस्त निकम परिवार आणि आप्तेष्ट

कृपया आहेर व भेटवस्तू आणू नये, क्षमस्व !

Please check all your infomation before clicking 'Preview' button.