Marathi invitation card online

Create personalized Marathi wedding invitation cards online for free. Select a design, enter your details, and share your digital wedding invite instantly.

Price : ₹ 49

Customize your Invitation Card

Enter your infomation, upload photos and then click "Preview" button.

चि.

राजवर्धन

श्री रामचंद्र शामराव निकम यांचे नातू व श्री आनंदराव रामचंद्र निकम रा.सांगली ता.मिरज जि. सांगली यांचे चिरंजीव

चि. सौ. कां.

राजनंदिनी

श्री. आनंदराव तुकाराम पाटील यांची नात व श्री सदाशिव आनंदराव पाटील रा.सांगली ता.मिरज जि. सांगली यांची कन्या

रविवार दि ११ / ०२ / २०१८ रोजी दुपारी ०१ : ३५ वा या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे हि विनंती…

* विवाहस्थळ *

श्री गणेश मल्टिपर्पज हॉल सांगली कोल्हापूर रोड, सांगली

* निमंत्रक *

समस्त निकम पाटील परिवार

Please check all your infomation before clicking 'Preview' button.