Marathi Housewarming Invitation Template

Gruh Pravesh invitation templates. Create and download beautiful Marathi housewarming cards online and share instantly on social media platform.

Price : ₹ 49

Customize your Invitation Card

Enter your infomation, upload photos and then click "Preview" button.

|| श्री गणेश प्रसन्न || || श्री सत्यनारायण प्रसन्न ||

ईश्वराच्या कृपेने उभे राहिले घर, आनंदाने नांदो इथे प्रत्येक क्षण ! आपल्या शुभेच्छांनी होवो मंगल प्रारंभ, गृहप्रवेशासाठी जरूर या सप्रेम निमंत्रण !!

स. न. वि. वि. आमच्या येथे श्री हरी कृपेने, नवीन वास्तूची, वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा रविवार दिनांक ११/१२/२०२२ रोजी स. ११ वा करण्याचे योजिले आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे …

स्थळ

रॉयल पॅलेस, सांगली कोल्हापूर रोड, सांगली 416416

स्नेहभोजन

निमंत्रक

श्री गौरव आनंदराव पाटील समस्त पाटील परिवार

Please check all your infomation before clicking 'Preview' button.