Baby Shower Invitation Card Maker

Create invitation card with Baby Shower Invitation Card Maker. Easy to create and instant download.

Price : ₹ 49

Customize your Invitation Card

Enter your infomation, upload photos and then click "Preview" button.

|| श्री गणेश प्रसन्न ||

लवकरच येणार आहे आमच्या घरात एक गोड सरप्राईज..... आनंदाच्या या सुंदर क्षणी, गायत्रीच्या आई होण्याच्या प्रवासातील हा खास सोहळा साजरा करण्यासाठी डोहाळे जेवण समारंभाचे आयोजन केले आहे. आपण सहपरिवार उपस्थित राहून आई व बाळाला आशीर्वाद द्यावा, यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण.......

* कार्यक्रम *

रविवार, दिनांक: 11/12/2022 रोजी दु. २ वा. १५ मि. स्नेहभोजन : दुपारी १ ते आपल्या आगमनापर्यंत

* स्थळ *

रॉयल पॅलेस, सांगली कोल्हापूर रोड, सांगली 416416

* निमंत्रक *

श्री. गौरव निकम पाटील श्री. श्रेयस निकम पाटील

Please check all your infomation before clicking 'Preview' button.