
AaagaXhacae ainama/PaNa!
आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि,
दरवर्षी प्रमाणे यंदाही आमच्या घरी श्री गणेश चतुर्थी निमित्त
सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या लाडक्या गणपती
बाप्पाचे आगमन दहा दिवसांसाठी होत आहे.
तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून
लाडक्या बाप्पाच्या दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा.
हि विनंती…
Garcaa pattaa
Flat No 101, Nirman Viva,
कॉलेज कॉर्नर, सांगली
416416
ainama/Pak
श्री. गौरव पाटील
सौ. गायत्री पाटील
9970xxxxxx