॥ श्री गणेशाय नमः ॥
लवकरच येणार आहे आमच्या घरात एक गोड सरप्राईज.....
आनंदाच्या या सुंदर क्षणी,
गायत्रीच्या आई होण्याच्या प्रवासातील हा खास सोहळा साजरा करण्यासाठी
डोहाळे जेवण समारंभाचे आयोजन केले आहे.
आपण सहपरिवार उपस्थित राहून आई व बाळाला आशीर्वाद द्यावा,
यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण.......
* H$m`©H«$_ *
रविवार, दिनांक: 11/12/2022
रोजी दु. २ वा. १५ मि.
स्नेहभोजन : दुपारी १ ते आपल्या आगमनापर्यंत
* ñWi *
रॉयल पॅलेस,
सांगली कोल्हापूर रोड,
सांगली 416416
* {Z_§ÌH$ *
श्री. गौरव निकम पाटील
श्री. श्रेयस निकम पाटील