
! श्री गणेशाय नमः !
इटुकले पिटुकले माझे हात,
इवले इवले माझे गाल,
गोड गोड किती छान,
सर्वांची मी छकुली लहान,
पण माझे नाव काय,
अहो.... तेच तर ठरवायचे आहे.
म्हणून आपण सर्वाना आग्रहाचे निमंत्रण,
माझ्या बारशाला यायचा हं....!
गुरुवार दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी दु. २ वा. १५ मि.
* ñWi *
रॉयल पॅलेस,
सांगली कोल्हापूर रोड,
सांगली 416416
* {Z_§ÌH$ *
श्री. गौरव निकम पाटील
सौ. गायत्री निकम पाटील
समस्त निकम पाटील परिवार