Ganpati Utsav Nimantran Patrika
बाप्पांच्या आगमनाचा आनंद द्विगुणित करा! आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सुंदर आणि भक्तिमय गणेश आगमन पत्रिका ऑनलाइन तयार करा. आपल्या कार्यक्रमाची माहिती वैयक्तिकरित्या जोडा आणि हा आकर्षक व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत WhatsApp, Instagram आणि Facebook वर शेअर करा. मंगलमूर्ती मोरया! 🙏🌺
Price : ₹ 49.00
कार्ड कसे तयार करायचे?
- नाव, तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर माहिती भरा
- फोटोचा पर्याय असल्यास फोटो अपलोड करा.
- माहिती भरल्यानंतर कार्डमधील बदल तुम्हाला लगेच दिसतील.
- माहिती भरून झाल्यावर "डाउनलोड" बटणावर क्लिक करा.
- फोटोचा बॅकग्राऊंड काढण्यासाठी येथे क्लिक करा
- मराठी टायपिंग साठी येथे क्लिक करा .
- डाउनलोड केल्यानंतर Watermark काढला जाईल .

डाउनलोड करण्यापूर्वी Invitation Card तपासून घ्या.
कोणत्याही मदतीसाठी खाली दिलेल्या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा.
9371502810 (WhatsApp Only)Welcome Ganpati Bappa with love, devotion, and celebration! Create a beautiful Ganesh Utsav Invitation Video Online, personalize it with your event details, and share it effortlessly with your loved ones on WhatsApp, Instagram, and Facebook. Ganpati Bappa Morya! 🙏🚩

