Ganesh Utsav Invitation Marathi
गणरायाच्या आगमनाची मंगलमय सुरुवात एका सुंदर निमंत्रणाने करा! भक्तिमय आणि आकर्षक गणेश आगमन व्हिडिओ ऑनलाइन तयार करा, आपल्या कार्यक्रमाची माहिती जोडा आणि कुटुंबीय व मित्रमंडळींना प्रेमपूर्वक आमंत्रित करा. WhatsApp, Instagram आणि Facebook वर क्षणात शेअर करा. मोरया रे बाप्पा! 🙏🚩
Price : ₹ 49.00
कार्ड कसे तयार करायचे?
- नाव, तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर माहिती भरा
- फोटोचा पर्याय असल्यास फोटो अपलोड करा.
- माहिती भरल्यानंतर कार्डमधील बदल तुम्हाला लगेच दिसतील.
- माहिती भरून झाल्यावर "डाउनलोड" बटणावर क्लिक करा.
- फोटोचा बॅकग्राऊंड काढण्यासाठी येथे क्लिक करा
- मराठी टायपिंग साठी येथे क्लिक करा .
- डाउनलोड केल्यानंतर Watermark काढला जाईल .

डाउनलोड करण्यापूर्वी Invitation Card तपासून घ्या.
कोणत्याही मदतीसाठी खाली दिलेल्या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा.
9371502810 (WhatsApp Only)Invite your loved ones for the grand arrival of Lord Ganesha with a beautifully designed Ganesh Aagaman Invitation Cards. Personalize your card with the host name, date, time, venue, and other important details. Create your invitation online and share it instantly with family and friends through WhatsApp, Instagram, and Facebook. Ganpati Bappa Morya! 🙏🚩

