61 Birthday Invitation Card

EksashthiPurti Birthday Marathi Invitation.

Price : ₹ 49.00


कार्ड कसे तयार करायचे?


|| श्री गणेशाय नमः ||
EH$gðrnwVu gmohim
एकसष्ठीचा हा सुंदर क्षण, आनंदाने भरून जावो प्रत्येक मन. आपल्या शुभेच्छा आणि प्रेमाचा सहवास, यांनीच खुलून जाईल हा आनंदोत्सव खास
या मंगल प्रसंगी आमचे आदरणीय
श्री. प्रमोद संजय जाधव
यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित एकसष्ठीपुर्ती सोहळ्यास आपण परिवारासह आवर्जून उपस्थित राहून या आनंदोत्सवाची शोभा वाढवावी. गुरुवार दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी सायं. ६ वा. १५ मि. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे ....
* ñWi *
रॉयल पॅलेस, सांगली कोल्हापूर रोड, सांगली
* {Z_§ÌH$ *
श्री. गौरव निकम पाटील सौ. गायत्री निकम पाटील










डाउनलोड करण्यापूर्वी Invitation Card तपासून घ्या.

कोणत्याही मदतीसाठी खाली दिलेल्या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा.

9371502810 (WhatsApp Only)


61 Birthday Invitation Card | Marathi Invites